Jai Jai Aniruddha Hari

मुखीचा गजर मनामध्ये जाओ (निरुपण) जीवनाच्या नदीला बांधुनिया घाट | अनिरुद्ध माझा धुतो अपराध ॥ आमच्या जीवनात वारंवार संकटं ही कुठल्या ना कुठल्या रुपात येतच असतात. आमची संकटं आमच्याच अपराधांमुळे येत असतात. संकटे नको असतील तर माझे अपराध धुतले गेले पाहिजेत. ते मला स्वतःला धुता येत नाहीत. मग आमच्या अपराधांना धुतो कोण ? तर फक्त अनिरुद्ध ! पण त्यासाठी दोन आवश्यकता - एक, माझ्या जीवनाची ‘नदी’ झाली पाहिजे व दोन, माझे घर, माझा मुलगा, माझे आईवडिल, माझी पत्नी, माझा पती, हे जसे माझ्यासाठी प्रिय आहेत किमान तेवढा तरी ‘माझा अनिरुद्ध’ माझ्यासाठी प्रिय आहे का ? read more on ... http://nahutujhiyapreme.blogspot.in/2014/06/blog-post.html

by ambadnya

Install 1
works with
  • Email